पुण्यात सकाळचे संस्थापक-संपादक डॉ नानासाहेब पुरूळेकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘द प्रिंट’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांचे व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी माध्यमं आणि चौथा स्तंभ, वास्तव आणि अपेक्षा या विषयावर आपली मतं मांडली.
#ShekharGupta #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.